+91 9075441223 erigtstep@gmail.com

रॉयल पॅराडाईज

रॉयल  पॅराडाईज  डॅम व्हिव फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट आहे.

पुण्यापासून साधारणतः ६० कि मी अंतरावरती वेल्हा या निसर्गरम्य ठिकाणी त्याच बरोबर गुंजवणी डॅम चा प्रशस्त व्हिव या प्रोजेक्ट च्या सभोवताली असणारी ऐतिहासिक स्थळे म्हणजे तोरणा , राजगड , शिंहगड , या सगळ्या ठिकांणांच्या सानिध्यात आम्ही हा प्रोजेक्ट साकारत आहोत.

            

दि रॉयल पॅराडाईज हा आपण फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट किंवा त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधल्यानंतर आपण फार्म हाऊस चा अनुभव कसा मिळवू शकतो त्या बद्दल थोडीशी माहिती

पुण्यापासून ६० कि मी अंतरावर वेल्हे या ठिकाणी जास्त पाऊस पडत असल्या कारणाने त्याच बरोबर समोर गुंजवणी डॅम असल्याने आपण आपल्या फार्म हाऊस प्लॉट मध्ये आंबा , काजू , फणस , बांबू , साग , या सारखी अनेक फळ झाडे आणि आयुर्वेदिक झाडांची लागवड करून आपण आपल्या प्लॉट मध्ये  १२ महिने हिरवळ टिकवून ठेऊ शकतो  आणि जर प्लॉट मधील हिरवळ टिकवून ठेवली तर  आणि तरच आपण फार्म हाऊस प्लॉटचा फार्म हाऊस म्हणून वापर करू शकतो.

दि रॉयल पॅराडाईज मध्ये आम्ही प्रत्त्येक प्लॉट पर्यंत 25 फुटी रस्त्ये , प्रत्येक प्लॉट मध्ये २० फळ झाडे आणि आयुर्वेदिक झाडांची लागवड त्याचा बरोबर प्रत्येक झाड साठी ठिबक सिंचनाची सोय, पाण्याची टाकी , पूर्ण प्रोजेक्ट च्या सुरक्षे साठी चेन लिंक फेंसिन्ग, प्रत्येक प्लॉट साठी पिण्याच्या १ इंची पाइप लाइन प्रशस्त प्रवेशद्वार सिक्युरिटी गार्ड , सिक्युरिटी केबिन इत्यादी सुखसोई आम्ही दि रॉयल पॅराडाईज या ठिकाणी प्रत्त्येक प्लॉट साठी उपलब्ध करून देत आहोत .

 वरील सगळ्या सुविधा जर पुरवायच्या असतील तर त्या ठिकाणी १०० रुपये प्रति चौ .फूट . दराने प्रोजेक्ट मधील प्लॉट ची विक्री केल्यानंतरच या सुख सुविधा आम्ही देऊ शकतो

  वेल्हे आणि वेल्ह्या बद्दल गाऱ्हाकांच्या मनात असलेला भ्रम आणि भीती या बद्द्ल थोडस ….

पुणे आणि पुण्याच्या परिसर मध्ये आपण ज्या वेळेस फार्म हाऊस प्लॉट , गुंतवणूक आणि शेती या तीन हेतू साठी जागा शोधात असतो . जागा शोधात असताना आपण असा विचार करतो कि कमीत पैश्या मध्ये जास्तीत जास्त जागा कुठे मिळेल या लोभा मुळे आपण काही गोष्टी कडे कानाडोळा करतो त्याच बरोबर आपल्या कमी गुंतवणुकी मध्ये जास्तीत जास्त जागा मिळत आहे असं आपल्याला वाटत असल्यामुळे आपण काही लोकांवर विश्वास ठेऊन निर्णय घेतो आणि त्याच ठिकाणी आपण आपला निर्णय चुकवतो त्याला आपण स्वतः  जबाबदार असतो .

कमी पैश्या मध्ये जास्त जागा मिळते या लोभा मुळे आपण ज्या वेळेस निर्णय घेतो त्या वेळेस आपल्या समोर आपल्या बजेट मध्ये आपल्या घरापासून जवळ असलेली ठिकाणे ,तालुके म्हणजे भोर , वेल्हे ,  या तालुक्यातील जमिनीच्या पेपर  मध्ये येणाऱ्या जाहिराती , प्रॉपर्टी प्रदर्शन , ऑनलाईन जाहिराती पाहून आपण निर्णय घेतो त्याच बरोबर आपण फक्त जाहिराती पाहूनच पूर्ण   वेल्हे , भोर, या ठिकाणी असणाऱ्या जागा बद्दल आपली अशी धारणा होते कि त्या ठिकाणी जागा फुकट  किंवा स्वस्तात मिळतात .

पुण्यापासून ५५ ते ६० कि मी अंतरावर भोर आणि वेल्हे हे दोन  तालुके आहेत या दोन तालुक्या मध्ये स्वस्तामध्ये जागा मिळते असे प्रत्येकाला वाटते परंतु स्वस्तामध्ये मिळते म्हणून घेतली ती तुमच्या वापरासाठी मिळेल का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?

भोर आणि वेल्हे मध्ये स्वस्तात जागा मिळण्याची कारणे

भोर आणि वेल्हे पूर्णपने  सह्याद्रीच्या पर्वत रागंगाने वेढलेला असल्यामुळे किंवा सह्याद्रीच्या पर्वतरंगा मधेच असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व जागा या डोंगररंगा मधेच आहेत त्याचा कारण मुळे तिथे खाजगी वनीकरण हा झोन सरकारने लागू केला आहे आणि त्याच्या काही सरकारी नियम व अटी आहेत त्यांचा तुम्ही निर्णय घेताना कधीच विचार करत नाही आणि त्या नियम वर अटींचा विचार करून जर तुम्ही जागा घेण्याचा निर्णय घेत असाल तर त्याची माहिती जर तुम्ही मिळवलीत तर तुम्ही ती जागा कधीच घेणार नाहीत .

त्याच बरोबर झोन आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या सरकारी नियम वर अटींचे पालन करून जागा घेतली तर त्या ठिकाणी तुम्ही करत आलेल्या डेव्हलोपमेंट ( आणि त्या साठी होणारा खर्च ) म्हणजे तुम्हाला त्या ठिकणी प्रत्येक प्लॉट पर्यन्त किंवा जागे पर्यंत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रस्ता जर न्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डोंगराचे उत्खनन करावे लागेल ते उत्खनन करण्यासाठी योग्य ती रॉयल्टी  सरकारी ऑफिस मध्ये भरावी लागेल ( लागते ) याची सर्वाना कल्पना आहे . करणं सरकारी कार्यालयातून परवानगी मिळवणे हे बाजारातून एखादी वस्तू खरेदी करण्या इतकी सोपे नाही करणं त्याची काही M . R . P . नाही त्याच बरोबर तुमच्या जागे साठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणेज पाणी हे १२ हि महिने तुम्हाला उपल्बध होण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यकते पेक्ष्या मोठी शेत तळी करावी लागतील त्याचे करणं म्हणजे जरी वेल्हे भोर मध्ये पाऊसाचे प्रमाण जास्त असले तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा मुळे किंवा डोंगररांगा मुळे त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होऊन ते पाणी नदीने, नाल्याने धरणाला जाऊन मिळते आणि याला हि पर्याय म्हणून तुम्ही बोरवेल किंवा विहीर जरी खोदली तरी तुम्हाला १२ महिने पाणी मिळेल त्याची काहीही शाश्वती नाही या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपल्बध असतील तरच त्या ठिकाणीं शेती,फार्म हाऊस,किंवा गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. या सगळ्या गोष्टी असतील तर या गोष्टींसाठी होणाऱ्या खर्चाचा जरी विचार केला तर तुम्हाला स्वस्तात जागा मिळते हा भ्रम तुमचा दूर होईल आणि तुम्हला स्वस्तात जागा मिळणार नाही. आणि आज ज्या तुम्ही जागेवर बसून तुम्ही आज जाहिराती पाहत आहात ३ लाख, ५ लाख, ७ लाख, १० लाख प्रति एकरने तुम्हाला जागा आज दिसतात किंवा मिळतात त्याच जागा १० लाख , २० लाख , ३० लाख , आणि ४० लाख प्रति एकरने मिळतील आणि घ्याव्या लागतील ….

     तर आमची तुम्हाला विनंती आहे आमचे प्रिय ग्राहक कि तुम्ही कृपा करून नुसत्या जाहिराती बघून त्या लगेच किंवा त्या ठिकाणचे दर बसल्या जागेवर ठरवू नका त्या साठी थोडस प्रेट्रोल, डिझेल आणि वेळ खर्च करून त्या जागा पहा आणि मग ठरवा कि त्या दरा मध्ये तुम्हाला कसली जागा मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या गोष्टी करता येणं आणि त्याचा वापर करणं शक्य आहे का ….

जागा पहा मगच पुढील विचार करा… हीच आमची विनंती आहे…

होय, आम्ही निसर्गप्रेमी …

जर तुम्हाला आमची कल्पना आवडली असेल  आणि जर तुम्ही आमच्या ध्येयावर विश्वास करता तर कृपया एकदा संपर्क करा.

 Nature Lover’s

         Creating a nature lovers community

“We love nature, feel nature. The very first step for us is to create and maintain a green community.”

© 2018 JK Nature Lovers.