+91 9075441223 erigtstep@gmail.com

साई ऍग्रो  फार्म्स

पुण्यापासून १५० कि मी अंतरावर आम्ही साई ऍग्रो फार्म्स हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहोत. हा प्रोजेक्ट डेव्हलप करताना आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

   जमीन घेणाऱ्या ग्राहकांनी जमीन १५० कि मी वर असतानाही का घ्यावी. जमीन काही गोष्टीचा विचार करून जरी घेतली तरी त्यामध्ये आपण काय करू शकतो आणि काही काळ आपण आपल्याला आवश्यक त्या गोष्टींचा उपभोग म्हणजे शेती करणे वाटल्यास छोटासा फार्म हाऊस जरी बांधले तरी काही वैयक्तीक  कारणास्तव आपल्याला ती जमीन विकावी लागल्यास तिचा योग्य परतावा आणि योग्य  वेळेत  मिळेल या गोष्टीचा विचार करून आम्ही हा प्रोजेक्ट सुरु करत आहोत.  या साठी मुख्यतः आपल्या माहिती नुसार ६० ते ६५ कि मी अंतरावर अश्या जमिनी उपलबध असल्यातरी १५० कि मी वर आम्ही या गोष्टी कश्या साध्य करू शकतो त्या साठी तुमच्या मूलभूत गोष्टींचा आम्ही विचार केला आहे त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

१) शेती :

          शेती करण्यासाठी सर्व प्रथम शेतीपर्यंत पोहचण्यासाठी असणारे रस्ते आणि ती शेतजमीन चालू वापरातील असल्यामुळे आपल्याला आवश्यक त्या गोष्टी म्हणजे पाणी, लाईट , शेतीमध्ये आपण घेतलेले उत्पन्न हे शहराच्या ठिकाणी पोहचण्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने या गोष्टीचा विचार करूनच आम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरु करत आहोत.

२) आमच्या जबाबदाऱ्या :

          तुमची शेती तुमच्या घरापासून कितीही  दूर जरी असली तरी त्या ठिकाणी आम्ही जो प्रोजेक्ट करत आहोत  त्यामध्ये आमची आवड असल्याने आम्ही घेणारे उत्पन्न म्हणजे डाळिंब , सीताफळ यांची नुसती लावून देण्याइतपत आम्ही आमची जबाबदारी मर्यादित ठेवलेली नाही , त्यापलीकडे लागवड करून त्याचे एक उत्पन्न काढून देणे व ते योग्य बाजारपेठेत पोहचवून त्याचा योग्य भाव मिळवून देण्यापर्यंत आमची जबाबदारी असेल.

३) जमिनीचा व्यवहार करताना लक्षात घेतलेल्या गोष्टी :

        साई ऍग्रो फार्म्स हा प्रोजेक्ट शेती झोन मध्ये असल्याने आपण जे काही शेतीविषयक काम करू त्यामध्ये आपल्याला सरकारी योजनांचा लाभ घेता येईल किंवा पुन्हा काही कारणास्तव जर जमीन परत विकायचा निर्णय घेतला तर अशा वेळी जमिनीचा झोन लक्षात घेता आपल्याला योग्य परतावा मिळेल. त्याचबरोबर प्रोजेक्टच्या सभोवताली अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या डेव्हलपमेंट्स यांचा विचार करता आपल्या संकल्पनेची मागणी कशी वाढू शकते याची पूर्ण शहानिशा केली आहे .

 साई ऍग्रो फार्म्स :

पुण्यापासून १५० कि मी अंतरावर आम्ही शेतजमीन डेव्हलप करत आहोत, पुणे सातारा हायवे किंवा फलटण मार्गे आपण या ठिकाणी पोहचू शकतो . साताऱ्यापासून साधारणतः ४० कि मी अंतरावर आपला प्रोजेक्ट आहे.

प्रत्येक प्लॉटसाठी २० फुटी अंतर्गत रस्ते , ३ इंची पाण्याची पाईपलाईन , पूर्ण प्रोजेक्ट ला तारेचे कुंपण त्याचबरोबर प्रत्येक प्लॉट च्या हद्दी किंवा डिमार्केशन आम्ही करून देत आहोत. शेतीमध्ये डाळिंब आणि सीताफळाची लागवड करून सर्व खर्चासाहित पहिल्या उत्पन्नाची जबाबदारी आमची आहे. तुम्ही स्वतः शेती करण्यासाठी तयार असाल तर सर्व प्रकारचे नियोजन आपण करू शकतो. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व अवजारे इत्यादी आम्ही आपणास पुरवू.  परिलॉन्चिंग ऑफर मध्ये आम्ही यासाठी एका एकर साठी ९ लाख प्रति एकर ठरवला आहे.

यामध्ये दोन पर्याय आहेत

१ ) एक एकरी क्षेत्र तेथे रस्ता, नांगरणी , डाळिंबाची लागवड ,पाणी औषधे ,ठिबक , खते इत्यादी सर्व खर्च पहिले पीक निघेपर्यंत आणि बाजारपेठेत पोहचवण्यापर्यंत सर्व जबाबदारी ,जागेच्या किमतीसह फक्त ९ लाख रुपये.

२ ) जर तुम्हाला नुसती गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुम्हाला एक एकर क्षेत्र ६ लाख रुपयांमध्ये देऊ पण ते क्षेत्र तुम्ही आम्हाला २ वर्षानंतर ९ लाख ७० हजार रुपयांमध्ये परत द्यायचे आहे. तुम्हाला क्षेत्र देतेवेळी आम्ही त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे तयार करून घेणार आहोत.

शेती करायचीय कि गुंतवणूक करायचीय हा निर्णय तुमच्यावर आहे .

 

वरील सर्व गोष्टी आम्ही आत्मीयतेने करणार आहोत, शेती करणे आमचा मूळ छंद आहे , शेतीची आवड असून सवड नसलेल्या निसर्गप्रेमींसाठी आम्ही हा प्रोजेक्ट करत आहोत . आपल्या पुढच्या पिढीला शेती काय असते हे शिकता आलं पाहिजे कारण या जगात शेतीशिवाय आपलं कायमचं आणि  स्वतःच दुसरं अस्तित्व असूच शकत नाही.

होय, आम्ही निसर्गप्रेमी …

जर तुम्हाला आमची कल्पना आवडली असेल  आणि जर तुम्ही आमच्या ध्येयावर विश्वास करता तर कृपया एकदा संपर्क करा.

 Nature Lover’s

         Creating a nature lovers community

“We love nature, feel nature. The very first step for us is to create and maintain a green community.”

© 2018 JK Nature Lovers.