+91 9075441223 erigtstep@gmail.com

निसर्गप्रेमी

” चला निसर्गप्रेमी समाज बनवूया “

शेतकरी व्हा

शेती हा तुमचा पुढील पर्याय असू शकतो

फार्म हाऊस साठी जागा शोधताय का ?

आम्ही निसर्गाच्या कुशीत आणि नदीकिनारी असलेले फार्म हाऊस प्लॉट देतो.

योग्य निर्णयासाठी थोडीशी माहिती…

तुम्हाला माहित आहे का ? तुम्हाला नेमकं काय हवंय आणि तुम्हाला त्यामधून काय साध्य करायचं आहे किंवा मिळवायचंय
आणि जे साध्य करायचंय ते त्या घेतलेल्या निर्णयामुळे साध्य होईल का?

प्रथमतः मला शेतजमीन घ्यायचीच असं तुम्हाला वाटतं तिथून पुढे शोध सुरु होतो . पण त्याचबरोबर शेतजमीन घ्यायची तर ती कोणत्या वापरासाठी घ्यायचीय आणि ज्या वापरासाठी घ्यायचीय तो हेतू त्या ठिकाणी साध्य होईल का ? आणि तो हेतू तुम्हाला टिकवून ठेवता येईल का ? त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला असावीच त्याचबरोबर जर तुम्हाला फार्महाउस घ्यायचंय तर ते नुसतंच फार्महाऊस घेणं इतपत मर्यादित नसून त्यापलीकडे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत कि ते फार्महाऊस कुठे असावं ? किती अंतरावर असावं ? त्याच्या भोवताली काय काय असावं ? त्या ठिकाणी कोणकोणत्या सुखसोयी गरजेच्या आहेतच त्याची पुरेपूर कल्पना तुम्हाला निर्णय घेण्याआधीच असावी .

त्याच्याशी संलग्न गुंतवणूक योग्य परतावा योग्य वेळी मिळेलंच हा आत्मविश्वास बाळगण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीबद्दल जमिनीच्या प्रकाराबद्दल, त्या त्या जमिनीच्या सभोवताली होणाऱ्या डेव्हलपमेंट बद्दल किंवा जमिनीमध्ये सांगितल्या गेलेल्या डेव्हलपमेंट बद्दल माहिती असेल तरच गुंतवणूक करावी कारण कि गुंतवणूक जरी जमिनीच्या संदर्भात असली तरी वरील सगळ्या गोष्टीमुळे  त्याचा परतावा किती प्रमाणात आहे तो ठरतो. वरील  सर्व गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास असेल, माहिती असेल आणि आपल्या इच्छेनुसार आणि हेतूनुसार आपण वरील गोष्टीवर अभ्यास करून आपला हेतू साध्य होईल म्हणून आम्हांला असं वाटतं शेती ,फार्महाऊस ,गुंतवणूक यामध्ये तुमचा हेतू साध्य होऊ शकतो. यापलीकडे निर्णय घेताना असलेल्या अर्धवट माहितीमुळे जरी या तीन गोष्टीच्या पलीकडे काही वेगळा प्रकार असेल तर तो तुमच्या जवळ असलेल्या माहितीचा अभाव आणि तुमच्यावर लादलेल्या हुशार लोकांचे सल्ले यामुळे निर्णय चुकू शकतो .

गुंतवणूक

जरी माहितीचा सल्ला व तुमचा आत्मविश्वास योग्य असला तरी आपण माती खातो आणि आपल्या  हेतूपासून लांब जातो कारण कि आपण आपल्या बजेटवरती विचार करून एखाद्याने दिलेल्या अवास्तव कमिटमेंटमुळे त्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतो आणि तो निर्णय चुकतो .( कारण आपल्यात निर्माण केलेली हाव ) कारण कि आपल्या बजेटमध्ये अवास्तव गोष्टी निर्णय घेतेवेळी वास्तव वाटतं असतात. ते वास्तव वाटण्यास कारणीभूत आपले  आपणच असतो त्याठिकाणी कळत न कळत निर्माण झालेल्या हव्यासापोटी जुगार खेळत असतो . मग अशा वेळी आपण कुणासही दोष देऊ शकत नाही देऊही नये कारण निर्णय घेतेवेळी आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस आपण वेगळ्याच धुंदीत आणि हवेत असतो म्हणूनच आपला निर्णय चुकतो .

आपला हेतू पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या सगळया गोष्टीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. आपल्याला असलेली माहिती , आपला हेतू आणि आपल्या आवडीनुसार बजेट ठरवावे , जर हेतू पूर्ण होण्यास कॅल्क्युलेशन  तुम्ही करत असाल तरच तुमचा हेतू आणि आवड कधीच सध्या होणार नाही बजेटनुसार हेतू ठरवू नका, हेतूनुसार बजेट ठरवा.

काहीतरी कुठतरी वाटतं असतं (आणि ते वाटतंच ) कुणीतरी मित्रांनी काहीतरी घरटलेलं असतं,काहीतरी मिळवलेलं असतं , म्हणून तुम्ही त्या शोधात जात असाल तर ज्यांना जे काही मिळालंय, ज्यांनी जे काही मिळवलय हा प्रकार प्रतमतः जर योग्य माहिती घेऊन निर्णय त्या ठराविक काळापूर्वी निर्णय घेतला असेल म्हणून  त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या असतात त्याच्यामध्ये प्रथमतः माहिती असणे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यांनाच आणि त्यांनाच निर्णय योग्य ठरू शकतो.कुणालातरी काही मिळालाय म्हणून तुम्हांला मिळेलच याची शास्वती नाही …!!!

आमचे प्रकल्प

अॅग्रो फार्म

आम्ही मुळा नदी लागत फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट डेव्हलोप करत आहोत. मृण्मयी फार्म हा प्रोजेक्ट पुण्यापासून 35 km अंतरावर आहे.

रॉयल पॅराडाईज

रॉयल  पॅराडाईज  डॅम व्हिव फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट आहे.पुण्यापासून साधारणतः ६० कि मी अंतरावरती वेल्हा या निसर्गरम्य ठिकाणी आहे.

साई अॅग्रो

पुण्यापासून १५० कि मी अंतरावर आम्ही साईअॅग्रो फार्म्स हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहोत.साताऱ्यापासून साधारणतः ४० कि मी अंतरावर प्रोजेक्ट आहे.

होय, आम्ही निसर्गप्रेमी …
जर तुम्हाला आमची कल्पना आवडली असेल  आणि जर तुम्ही आमच्या ध्येयावर विश्वास करता तर कृपया एकदा संपर्क करा.
 Nature Lover’s

         Creating a nature lovers community

“We love nature, feel nature. The very first step for us is to create and maintain a green community.”

© 2018 JK Nature Lovers.